P.O in SBI, RBI-Assistant Manager, ब्रान्च मॅनेजर राष्ट्रीयकृत, कोऑपरेटीव्ह व प्रायव्हेट बँक जसेकी HDFC ICICI, IDBI, पत संस्था, तसेच सर्व प्रकारच्या फायनान्स कंपनी विमा कंपन्या (LIC) जनरल इन्शुरन्स, मध्ये मॅनेजर होता येते. दर वर्षी 10,000 ते 20,000 जागा भरल्या जातात.
B.B.A. नंतर M.Com व M.B.A. केल्यानंतर B.B.A. व B.Com साठी शिकवणी वर्ग तसेच शासकीय निमशासकीय महाविद्यालयात तसेच विद्यापीठात प्राध्यापक म्हणुन कार्य करु शकतो.
लहान मोठ्या प्रा. कंपनी, मध्ये असिस्टंट मॅनेजर, तर M.B.A नंतर मॅनेजर,
B.B.A नंतर M.B.A. हॉटेल मॅनेजमेंट H.R मॅनेजमेंट, ऑफीस मॅनेजमेंट, * उच्च शिक्षण एम.बी.ए फायनान्स मॅनेजमेंट व कोणत्याही प्रकारची उत्पादन व सेवा देणारी कंपनी यामध्ये मॅनेजर होण्याची संधी
B.B.A. नंतर डाटा सायन्स मध्ये डीप्लोमा केल्यानंतर Data Scientist म्हणुन
B.B.A. नंतर (Online) द्वारे डीजीटल मार्केटींग मध्ये खुप मोठी संधी मिळते. त्यातुन खुप
स्टाफ सीलेक्शन कमीशन, मधुन खालील पदाच्या परिक्षा देता येतात- SSCCGL, SSC-CPO,SSC-JE, SSC-IDM, SSC-FCI इत्यादी. U.P.S.C परिक्षा देऊन सनदी सेवेत नोकरीस जाता येते.
रेल्वे विभागात अनेक नोक-यासाठी परिक्षा देऊन रेल्वे सेवेत नोकरी करता येते जसे स्टेशन मास्टर, रेल्वे अधिकारी, टी.सी
B.B.A. नंतर M.Com करुन C.A. ची परिक्षा देऊन C.A. म्हणुन चांगल्या दर्जाचा चॅटर्ड आकाऊंट होता येते. C.A. म्हणुन परिक्षा पास झाल्यावर लाखो रुपये दररोज कमावु शकतो.
स्वतःची एखादी कंपनी लहान कुटीर उद्योग, सुरु करता येते. शासकीय सबसीडी 51% च्या पर्यंत मिळविता येते.
Fundamental of Business Management English, Financial A/c, Comp. Application in Business, Business Economics, Business Math & Stat. Principal of Financial Mang, Marketing Mang. Environment Mang, Business Law Money Banking and Finance, Company Law, Principal of Operating Mang. H.R. Manager
At Post Karmad Tq. & Dist. Chh. Sambhaji Nagar-431007