इ. 12 वी नंतर U.P.S.C. च्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमावरील भारतामधील एकमेव महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रम B.A. Civil Services (बी.ए. नागरी
सेवा) इतर वेगवेगळ्या फॅकल्टीच्या पदव्या घेऊन नंतर U.P.S.C. ची तयारी करुन I.A.S./I.P.S. होण्यापेक्षा आताच वरील पदवीमध्ये U.P.S.C. चा अभ्यासक्रम करुन तीन वर्ष वाचविता येते व पदवीनंतर लगेचच I.A.S./I.P.S. होता येत असल्यामुळे इतर दुसऱ्या पदवीचा तसेच कोचिंग क्लासचा अधिकचा खर्च वाचविता येते. इतर वेगवेगळ्या फॅकल्टीमधील पदवीचा U.P.S.C. व इतर स्पर्धा परीक्षेत 10 ते 20% पेक्षा जास्त फायदा होत नाही.
त्याचप्रमाणे पदवीमध्येच तीन वर्ष अॅडव्हान्स तयारी होत असल्यामुळे कमीत कमी वयात U.P.S.C. च्या पूर्व परीक्षेच्या तयारीतूनच सैन्य दल, नाविक दल, हवाई दल NDA, CDS सारख्या डीफेन्स सर्व्हिसेस मध्ये ऑफीसर म्हणून सहज जाता येते. UPSC च्या अभ्यासक्रमामधूनच स्टॉफ सिलेक्शन, रेल्वे, बॅकींग, टपालसेवा, वन सेवा व इतर अनेक केंद्रिय परीक्षेच्या अभ्यासक्रम घेतलेला असतो. त्यामुळे इतर वरील केंद्रीय विभागाच्या नोकऱ्या मध्ये देखील सहज जाता येते. तेव्हा सोप्या पद्धतीने, वेळ, पैसा वाचवून कमीत कमी वयात 100% यशाच्या शिखरावर जाता येते. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपले उज्वल आयुष्य
बनवावे ही शुभेच्छा
आनंदसागर प्रतिष्ठान, औरंगाबाद संचलित,
At Post Karmad Tq. & Dist. Chh. Sambhaji Nagar-431007